अक्षय्य तृतीयेला 'ही' 3 कामं चुकूनही करू नका! असतील नसतील तेवढे सगळे पैसे बुडू शकतात

Last Updated:
अक्षय्य तृतीयेचा दिवस सुवर्ण दिन मानला जातो. या दिवशी केलेलं स्नान आणि दान विशेष असतं. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आवर्जून केली जाते. शास्त्रांमध्ये या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. (अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी / वाराणसी)
1/5
अक्षय्य तृतीयेचा पूर्ण दिवसच शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सत्कर्म करावंच परंतु काही कामं अशी आहेत जी अजिबात चुकूनही करू नये. नाहीतर आपल्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागू शकतो, विशेषत: याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो. याबाबत काशीचे ज्योतिषी संजय उपाध्याय यांनी माहिती दिली आहे.

advertisement
2/5
अक्षय्य तृतीयेला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. सूर्योदयानंतर अजिबात झोपून राहू नये. यामुळे तुमचं भाग्यसुद्धा झोपूनच राहतं.
अक्षय्य तृतीयेला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. सूर्योदयानंतर अजिबात झोपून राहू नये. यामुळे तुमचं भाग्यसुद्धा झोपूनच राहतं.
advertisement
3/5
 अक्षय्य तृतीयेला  म्हणतात. हाच दिवस परशुराम आणि हयग्रीव अवतार म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही भगवान विष्णूंचेच अवतार. त्यामुळे या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. असं केल्यास आपल्या डोक्यावरचे पाप वाढतात, अशी मान्यता आहे.
अक्षय्य तृतीयेला अति शुभ दिवस म्हणतात. हाच दिवस परशुराम आणि हयग्रीव अवतार म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही भगवान विष्णूंचेच अवतार. त्यामुळे या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. असं केल्यास आपल्या डोक्यावरचे पाप वाढतात, अशी मान्यता आहे.
advertisement
4/5
  अजिबात अपशब्द बोलू नये. शिवाय या दिवशी वृद्ध व्यक्तींचा अनादरही करू नये. 'नेहमी खरे बोलावे' हा सुविचार किमान या दिवशी तरी तंतोतंत पाळावा.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अजिबात अपशब्द बोलू नये. शिवाय या दिवशी वृद्ध व्यक्तींचा अनादरही करू नये. 'नेहमी खरे बोलावे' हा सुविचार किमान या दिवशी तरी तंतोतंत पाळावा.
advertisement
5/5
 सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement