चेहऱ्यावर 'या' ठिकाणी तीळ असणं असत खूपच खास, कसा असतो अशा व्यक्तींचा स्वभाव?

Last Updated:
मानवी शरीरावरील तिळांचे महत्त्व केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही. भारतीय प्राचीन 'सामुद्रिक शास्त्रानुसार', शरीराच्या विविध भागांवर असलेले तीळ त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि नशिबाचे अनेक संकेत देतात.
1/7
मानवी शरीरावरील तिळांचे महत्त्व केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही. भारतीय प्राचीन 'सामुद्रिक शास्त्रानुसार', शरीराच्या विविध भागांवर असलेले तीळ त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि नशिबाचे अनेक संकेत देतात. विशेषतः चेहऱ्यावरील नाकावर असलेला तीळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नाकाच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीपासून ते वैवाहिक सुखापर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

advertisement
2/7
नाकाच्या उजव्या बाजूला तीळ: ज्यांच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते लोक अत्यंत प्रभावशाली आणि मानसिकदृष्ट्या कणखर असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा व्यक्तींना आयुष्यात कमी कष्टात अधिक यश मिळते. महिलांच्या बाबतीत हा तीळ 'भाग्योदयाचा' मानला जातो; अशा महिला सासर आणि माहेर दोन्ही घरांसाठी लक्ष्मीचे रूप ठरतात. यांना आर्थिक चणचण कधीही भासत नाही.

3/7
नाकाच्या डाव्या बाजूला तीळ: नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणाऱ्या व्यक्ती कलाप्रेमी असतात. हे लोक दिसायला अत्यंत आकर्षक असून त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी असते. पती-पत्नीमध्ये अपार प्रेम असते. करिअरच्या दृष्टीने पाहिले तर, अशा लोकांना सरकारी नोकरी किंवा उच्च पद मिळण्याची दाट शक्यता असते. मात्र, काही वेळा हे लोक थोडे खर्चिक स्वभावाचे असू शकतात.

4/7
नाकाच्या शेंड्यावर किंवा टोकावर तीळ: ज्यांच्या नाकाच्या अगदी टोकावर तीळ असतो, ते लोक थोडे 'शॉर्ट टेम्पर्ड' किंवा रागीट स्वभावाचे असू शकतात. मात्र, हे लोक आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक आणि ध्येयवादी असतात. हे लोक स्वतंत्र विचारांचे असतात आणि कोणाचाही हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. त्यांना प्रवासाची खूप आवड असते.

5/7
नाकाच्या मध्यभागी तीळ: नाकाच्या मध्यभागी तीळ असणे हे संघर्षाचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्तींना आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मात्र, एकदा यश मिळाले की ते टिकवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात असते. हे लोक स्वभावाने खूप गंभीर आणि विचार करून निर्णय घेणारे असतात.

6/7
नाकाच्या खाली तीळ: नाकाच्या अगदी खाली किंवा नाकपुड्यांच्या जवळ तीळ असणे हे विलासी जीवनाचे प्रतीक आहे. अशा व्यक्तींना भौतिक सुखसोयींची खूप आवड असते. हे लोक सामाजिक कार्यातही उत्साहाने भाग घेतात आणि त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडते.

7/7
स्वभाव आणि वैशिष्ट्ये: सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावर तीळ असणारे लोक खूप हुशार आणि चतुर असतात. ते इतरांच्या मनातील गोष्ट लवकर ओळखून त्यानुसार वागण्यात निपुण असतात. त्यांचे राहणीमान नेहमी नीटनेटके असते आणि त्यांना शिस्तबद्ध जीवन जगायला आवडते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement