कधी काळी हिट मालिकेची नायिका, आत करणार साइड रोल, 'मुरांबा' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री

Last Updated:
कधी काळी हिट मालिकेची नायिका असलेली अभिनेत्री आता साइड रोल करताना दिसणार आहे. मुरांबा मालिकेत येणारी नवी अभिनेत्री कोण?
1/8
कोणाचं स्टारडम कुठपर्यंत टिकेल याचा काही नेम नाही. मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या बाबतीतही असं घडतं. एकीकडे मराठी टेलिव्हिजनची नंबर वन नायिका म्हणून गाजलेली अभिनेत्री आता साइड रोलमध्ये दिसतेय.

advertisement
2/8
मधल्या काळात मराठी टेलिव्हिजनवर अशा अनेक अभिनेत्री समोर आल्या ज्यात टेलिव्हिजनच्या प्रमुख नायिका साइड रोल करताना दिसल्या. अशीच एक अभिनेत्री आता मुरांबा मालिकेत एन्ट्री करणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री. 

3/8
स्टार प्रवाहवरची मुरांबा ही मालिका तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

4/8
स्वराची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर आहे. का रे दुरावा हा मालिकेतून सुरूची महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तिनं साकारलेली अदिती ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर तिच्या वाट्याला हिट मालिका आली नाही. 

5/8
मध्यंतरी ती अंजली, एक घर मंतरलेलं या मालिकेत दिसली होती. पण तिची का रे दुरावामधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेमुळे ही महाराष्ट्राची लाडकी नायिका ठरली होती. 

6/8
एकेकाळी प्रमुख नायिका असेलली सुरूची अडारकर आता मुरांबा मालिकेत साइड रोलमध्ये दिसणार आहे. सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. या आधी तिनं सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतही साइड रोल केला होता. 

7/8
स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली,
स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, "साधारण 16 वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या 'ओळख' या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली. पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना अतिशय आनंद होतोय. खरतर पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा साकारायची होती आणि स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली."
advertisement
8/8
 "स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे. प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. "

Eknath Shinde Sanjay Raut:  मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
  • महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

  • महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय वातावरणात अशा भेटीगाठींचे अनेक तर्कवितर्क

  • एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे

View All
advertisement