10 मेपर्यंत जरा सोसा, मग उघडेल नशिबाचं दार! यात असेल रास तर तयारीत राहा

Last Updated:
वैशाख मासाच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण येत्या शुक्रवारी, 10 मे रोजी साजरा केला जाईल. या दिवसाला स्वयं सिद्ध मुहूर्त म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी सोनं किंवा कोणतीही नवी वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतु यंदा काही राशींच्या व्यक्तींची काहीच खरेदी न करताही अक्षय्य तृतीयेला भरभराट होणार आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
1/5
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, यंदाची अक्षय्य तृतीया अत्यंत लाभदायी असणार आहे, कारण याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि शुक्र आदित्य असे शुभ योग जुळून येणार आहेत. या सुवर्ण काळाचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल, परंतु त्यातून सर्वाधिक लाभ 3 राशींच्या व्यक्तींना होईल.

advertisement
2/5
मेष : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करियरबाबत आनंदवार्ता मिळेल, कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. गुंतवणुकीतून नफा होईल.

3/5
वृषभ : आपल्यासाठी ही अक्षय्य तृतीया म्हणजे एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असेल. व्यापार विस्तारेल. आपले अडकलेले पैसे आता आपल्याला परत मिळतील.

4/5
मीन : या अक्षय्य तृतीयेपासून आपला सुवर्ण काळ सुरू होईल. धनसंपत्ती मिळेल, समाजात मान-सन्मान वाढेल. आपलेसुद्धा अडकलेले पैसे आता परत मिळतील.

5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement