Palmistry: हाताचा अंगठा सांगतो व्यक्तीचा स्वभाव आणि बरीच रहस्यं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
हाताच्या बोटांमध्ये अंगठ्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य जाणून घेण्यासाठी अंगठा खूप मदत करतो. अंगठा भविष्यातील गोष्टी समोर ठेवतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जर एखादी व्यक्ती बोटांच्या मध्ये अंगठा दाबून बोलत असेल तर त्याच्यात आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता नसते. जर अंगठा सरळ, गुळगुळीत, उंच, गोलाकार, उजवीकडे वळलेला असेल, त्याचे दोन भाग एकमेकांना चांगल्या प्रकारे जोडले गेले असतील आणि समान असतील तर अशी व्यक्ती श्रीमंत असते. ज्या लोकांचा अंगठा पाठीमागे वाकत नाही, पण सरळ आणि कडक राहतो, ते आदर्शवादी असतात आणि ते कोणालाही सहजासहजी आपला मित्र बनवत नाहीत.