Rohit sharma : रोहितच्या कठीणकाळात तो सावलीसारखा...मैदान, जीम आणि बरंच काही, कोण आहे तो?

Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी तो मैदानात कसून सराव करतो आहे.
1/6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास अद्याप वेळ असल्याने रोहित शर्मा आज शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रॅक्टीससाठी गेला होता.

advertisement
2/6
रोहित शर्माने यावेळी शिवाजी पार्कच्या तुफान छक्के आणि चौके लगावले होते. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी होती.

3/6
रोहित सोबत मैदानावर आणखी एक जण होता तो म्हणजे अभिषेक नायर. अभिषेक नायर रोहित सोबत त्याच्या कठीण काळापासून आहे.

4/6
काही महिन्यापूर्वी रोहितला कर्णधार पदावरून काढायची चर्चा होती, तेव्हा पासून आता वजन घटवण्यापर्यंत तो ऱोहित सोबत कायम दिसला आहे. आता रोहितला कर्णधारपदावरून काढलं आहे.

5/6
रोहित शर्माच्या नेतृत्वात अभिषेक शर्मा हा भारताचा सहाय्यक कोच होता. त्यानंतर मध्यंतरी अभिषेक शर्माला बीसीसीआयने बाहेर केले होते.

6/6
रोहित शर्मा सोबत तो सतत असतो कारण ते जवळचे मित्र आहेत आणि अभिषेक नायर हा रोहितचा वैयक्तिक मेंटर आणि प्रशिक्षक आहे. त्यामुळे रोहितला आता पुन्हा मैदानात आणण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement