Flipkart Sale: 15 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा सर्वात बेस्ट फोन! लगेच चेक करा लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ई-कॉमर्स साइट्सवर सणासुदीचा उत्साह पाहायला मिळतोय. फ्लिपकार्टवर प्लस मेंबर्ससाठी बिग बिलियन डेज सेल सुरू झालाय. या सेलमध्ये अनेक फोन आणि अप्लायन्सेसवर सूट देण्यात येतेय. अॅपल, सॅमसंग, विवो, मोटोरोला अशा अनेक कंपन्यांचे मॉडेल्स अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत. हा सेल 15 ऑक्टोबरला संपेल. तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही डील्सबद्दल सांगणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement