Earthquake : जगाच्या अंताची सुरुवात? वारंवार का होत आहेत भूकंप? पृथ्वीवर मोठं संकट
- Published by:Priya Lad
Last Updated:
भारतात जम्मू काश्मीरमध्ये लागोपाठ 2 भूकंपाचे धक्के बसले आहेत. याशिवाय जपान, तैवान, अमेरिकेलाही भूकंपाचा झटका बसला आहे. त्यामुळे जगभर दहशत निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पृथ्वीचा बाह्य स्तर सुमारे 15 प्रमुख स्लॅबमध्ये विभागलेला आहे. ज्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांच्या सापेक्ष खूप हळू हलतात. या प्लेट्स सहसा दरवर्षी सेंटीमीटरने हलतात. या प्लेट्स हलताना एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतात. संशोधनात असे दिसून आले आहे की बहुतेक भूकंप टेक्टोनिक प्लेटच्या सीमांशी संबंधित असतात.