Viral Pregnant Story: डेंजर लफडे! आई, मुलगी एकाच वेळी Pregnant; बापाचे नाव वाचून डॉक्टराचे डोकं आऊट

Last Updated:
Trending Viral Story: आई आणि मुलगी एकाच वेळी गर्भवती राहिल्याच्या अनेक बातम्या तुम्ही याआधी वाचल्या असतील. मात्र अमेरिकेत अशी एक घटना घडली आहे ज्यात आई आणि मुलीच्या रिपोर्ट कार्डवरील बाळाच्या वडीलाचे नाव वाचून डॉक्टरांना धक्का बसला.
1/7
सोशल मीडियावर विचित्र आणि धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या गोष्टी अनेकदा गुन्हेगारी संबंधित किंवा नात्याबद्दलच्या असतात. आता अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे अनेकांचे डोके सुन्न होण्याची वेळ आली आहे.

advertisement
2/7
अमेरिकेतील एका आई आणि मुलीच्या घटनेने संपूर्ण सोशल मीडिया हादरवून टाकला आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी गर्भवती झाल्या. मात्र या गोष्टीतील मोठा ट्विस्ट तेव्हा समोर आला जेव्हा त्या दोघी रुग्णालयात पोहोचल्या आणि डॉक्टरांनी दोघींच्या केस पेपरवरील नाव वाचले. या प्रकरणाने डॉक्टरांपासून ते नेटिझन्सपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे.

3/7
एकाच वेळी गर्भवती आई आणि मुलगी: अमेरिकेतील डॅनी स्विंग (४४) आणि तिची मुलगी जेड टीन (२२) एकाच वेळी गर्भवती राहिल्या. दोघी तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता डॉक्टरांनी त्यांचा अल्ट्रासाउंड केला आणि त्यानंतर जे समोर आले ते अत्यंत धक्कादायक होते.

4/7
डॉक्टरही चकित:  अल्ट्रासाउंडनंतर डॉक्टरांनी अहवाल पाहिला आणि त्यांचे डोळे विस्फारले. कारण दोन्ही बाळांचे वडील एकच व्यक्ती होती – निकोलस! म्हणजेच, डॅनी आपल्या पती निकोलसच्या मुलाला जन्म देणार होती, तसेच तिची मुलगी जेडही आपल्या सावत्र वडिलाच्या बाळाची आई होणार होती.

5/7
निकोलसचा पराक्रम आता हे कसे घडले ते समजून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागले. ही स्टोरी देखील थोडी विचित्र अशी आहे. जेट जेव्हा २२ वर्षांची होती तेव्हा आई डॅनीचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर डॅनीने निकोलससोबत लग्न केले आणि नव्या घरात राहायला गेली. मात्र काही दिवस एकत्र राहिल्यानंतर तिची मुलगी जेड हिला स्वतःच्या सावत्र बापाबद्दल आकर्षण वाटू लागले. विशेष म्हणजे निकोलसलाही जेडच्या प्रेमात पडला. निकोलसचे एकाच वेळी डॅनी आणि जेड सोबत प्रेम संबंध होते. गोष्ट इथेच संपत नाही.डॅनी आणि जेड एकाच वेळी निकोलसपासून गर्भवती राहिल्या.

6/7
कुटुंबाचा विचित्र दावा: ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. मात्र डॅनी आणि जेड यांनी ही गोष्ट सहज स्वीकारली. जेडने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले की- ती, तिची आई आणि निकोलस एकत्र राहत असून ते तिघेही एकाच बिछान्यावर झोपतात. निकोलस म्हणतो, पूर्वी आम्ही तिघे होतो, आता पाच होणार आहोत. आम्ही खूप आनंदी आहोत.

7/7
सोशल मीडियावर संतापाची लाट: ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा प्रकार चुकीचा आणि अनैतिक वाटतो.  तर काहींना यामध्ये जबाबदारीचे मोठे प्रश्न दिसत असल्याचे म्हटले आहे. अशा घटनांमुळे नैतिकतेबद्दल समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता ही घटना कितीही विचित्र वाटली तरी ती घडली आहे आणि सध्या संपूर्ण इंटरनेट जगतात ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement