Knowledge : जंगलाच्या राजाचं फेव्हरेट फूड कोणतं? सिंहाला सर्वात जास्त काय खायला आवडतं?

Last Updated:
तुमच्या घरात पाळलेल्या कुत्रा-मांजराचं फेव्हरेट फूड तुम्हाला माहिती असेल पण जंगलाचा राजा सिंहाचं फेव्हरेट फूड काय असेल कधी विचार केला होता का?
1/5
खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. माणसंच नव्हे तर प्राण्यांच्याही. तुम्ही घरात कुत्रा-मांजर पाळलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ते विशिष्ट प्रकारचेच पदार्थ खातात, त्यांना दुसरं काही दिलं तर ते खात नाही.

advertisement
2/5
हे फक्त पाळीव प्राण्यांच्या बाबतीत होत असं नाही तर जंगली प्राण्यांचंही फेव्हरेट फूड असतं. जंगलाचा राजा सिंहाचं फेव्हरेट फूड कोणतं आहे माहिती आहे का?

3/5
सिंह म्हणजे जंगलाचा राजा. तो प्राण्यांची शिकार करतो. भल्याभल्या प्राण्यांचा त्याच्यासमोर टिकाव लागत नाही. कित्येक प्राणी त्याला घाबरतात.

4/5
प्राण्यांची शिकार करून सिंह त्यांचं मांस खातो हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याला कोणतं मांस खायला आवडतं, म्हणजे त्याला कोणत्या प्राण्याचं मांस आवडतं?

5/5
माहितीनुसार सिंहाला म्हैस आणि  हरणाचं मांस खायला आवडतं. तसंच वाइल्डबीस्टची शिकार करायलाही त्याला आवडतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement