Snake Day : शरीराच्या कोणत्या भागाला सर्वात जास्त चावतो साप? आणि का?

Last Updated:
16 जुलै जागतिक सर्प दिन. सापाबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. पण अशा काही गोष्ट आहेत ज्या अनेकांना माहिती नाही.
1/5
साप चावल्याची बरीच प्रकरण तुम्हाला माहिती असतील. पण साप सर्वात जास्त कुठे आणि का चावतो हे तुम्हाला माहिती आहे का?

advertisement
2/5
जगभरात हजारो प्रजातीचे आढळतात. ज्यांचा आकार, रंग आणि जीवनशैली एकमेकांपासून खूप वेगळी आहे.

3/5
साप म्हणजे विषारी जीव. पण सर्व साप विषारी नसतात. काही साप बिनविषारी असतात. बहुतेक सापांना माणसांपासून दूर राहणं आवडतं.

4/5
साप सर्वात जास्त कुठे चावतात? तर शरीराच्या एका विशिष्ट भागाला ते दंश करतात. साप चावण्याच्या बहुतांश घटना हात, पाय आणि घोट्याला होतात.

5/5
साप केव्हा चावतो? तर सामान्यपणे आपल्या भक्ष्याला मारण्यासाठी ते चावतात. पण स्वसंरक्षणासाठी देखील ते दंश करतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement