Plane Crash: जगातील 5 भयानक विमान अपघात, 11 हजार प्रवाशांचा गेला जीव
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plance Crash : अहमदाबाद विमानतळावर विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच विमान कोसळले. यामध्ये 242 प्रवासी असल्याचे म्हटलं जात आहे. याआधीही असे विमान अपघात घडले आहेत, जे खूप भयानक होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement