पुण्य कमवण्यासाठी सापाला दूध पाजता? हे आहे पाप, खरं कळलं तर बसेल धक्का!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
नागपंचमी, शिवरात्री या सणांना किंवा श्रावण महिन्यात लोक सापाला दूध देतात. शास्त्रांमध्ये सापाला देवाचा दर्जा देण्यात आलाय, कारण साप हा महादेवाचं सर्वात आवडता अलंकार मानला जातो. परंतु तुम्हाला माहितीये का, साप खरोखर दूध पितो की नाही? (राधिका, प्रतिनिधी / इंदोर)
advertisement
advertisement
advertisement
जर खरोखर दुधामुळे साप आजारी पडत असेल तर पुण्य कमवण्याच्या नादात त्याला मारल्याचं पाप आपल्या माथ्यावर चढू शकतं.
advertisement
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972नुसार, सापाला पकडणं, मारणं, डब्यात बंद करणं, त्याचं विष काढणं, त्याला जखमी करणं, हे कायदेशीर गुन्हे आहेत. यासाठी 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यांनंतरही त्या व्यक्तीने सापाला पकडलं तर तिला 7 वर्षांचा तुरुंगवास होईल आणि पुन्हा 25 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.