Snake Facts: साप सरसकट सर्वांना दंश करत नाही, जो 'असा' दिसतो त्यालाच तो डसतो!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
तज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही सापाला माणसांजवळ यायला आवडत नाही, ते कधीच माणसांना त्यांची शिकार म्हणून पाहत नाहीत. सापांचा कधीच माणसांवर हल्ला करण्याचा हेतू नसतो.
advertisement
advertisement
advertisement
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा साप माणसाला पाहतो तेव्हा त्याला वाटतं की, एखादा शिकारी आपली शिकार करायला येतोय. त्यामुळे शिकारी जवळ येताच साप पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा घाबरून झडप घालतो.
advertisement