भाऊबीजेला करू नका ‘या’ चुका, अन्यथा नात्यात येऊ शकतो दुरावा, आताच माहित करुन घ्या

Last Updated:

भाऊबीज हा बहीणभावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसेपासून सुरू झालेल्या दीपोत्सवाची भाऊबीजेला सांगता होते. भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला हा सण रविवारी (3 नोव्हेंबर 2024) ला साजरा होत आहे. हा सण साजरा करताना ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम भाऊ-बहिणीनं पाळणं खूपच महत्त्वाचं असते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक आहे. दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी यमदेवाची पूजा करतात.
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ किंवा बहिणीकडून काही चुका झाल्यास त्यांच्या कुंडलीतील मंगळ आणि बुध ग्रहाची स्थिती बिघडू शकते. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा भावाचा कारक ग्रह तर बुध हा बहिणीचा कारक ग्रह आहे. अशा स्थितीत भाऊ-बहिणीचं नातं चांगले नसेल तर हे दोन्ही ग्रहांचा व्यक्तीवर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणींने छोटछोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर, भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीनं कोणत्या चुका करू नयेत, याबद्दल जाणून घेऊ.
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ किंवा बहिणीकडून काही चुका झाल्यास त्यांच्या कुंडलीतील मंगळ आणि बुध ग्रहाची स्थिती बिघडू शकते. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा भावाचा कारक ग्रह तर बुध हा बहिणीचा कारक ग्रह आहे. अशा स्थितीत भाऊ-बहिणीचं नातं चांगले नसेल तर हे दोन्ही ग्रहांचा व्यक्तीवर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणींने छोटछोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर, भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीनं कोणत्या चुका करू नयेत, याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
काळे कपडे नकोभाऊबीजेच्या दिवशी बहीण किंवा भावानं काळे कपडे घालू नये. शुभप्रसंगी काळ्या रंगाचे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही. या दिवशी तुम्ही पिवळे, लाल, गुलाबी, हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.
काळे कपडे नको
भाऊबीजेच्या दिवशी बहीण किंवा भावानं काळे कपडे घालू नये. शुभप्रसंगी काळ्या रंगाचे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही. या दिवशी तुम्ही पिवळे, लाल, गुलाबी, हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.
advertisement
नॉनव्हेज खाणं टाळाभाऊ आणि बहीण दोघांनीही भाऊबीजेदिवशी तामसिक भोजन खाणं टाळावं. या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये. दारू पिऊ नये. या दिवशी सात्विक अन्न सेवन केल्यानं तुमचं नातं सुधारेल.
नॉनव्हेज खाणं टाळा
भाऊ आणि बहीण दोघांनीही भाऊबीजेदिवशी तामसिक भोजन खाणं टाळावं. या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये. दारू पिऊ नये. या दिवशी सात्विक अन्न सेवन केल्यानं तुमचं नातं सुधारेल.
advertisement
भांडू नकाभाऊबीजेला भाऊ-बहिणीनं चुकूनही भांडू नये. यामुळे नातेसंबंध तर बिघडतातच पण बहिणीच्या कुंडलीत मंगळ आणि भावाच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती बिघडते, आणि तुम्हाला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.
भांडू नका
भाऊबीजेला भाऊ-बहिणीनं चुकूनही भांडू नये. यामुळे नातेसंबंध तर बिघडतातच पण बहिणीच्या कुंडलीत मंगळ आणि भावाच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती बिघडते, आणि तुम्हाला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.
advertisement
बहिणीच्या घरी जेवाभाऊबीजेला बहिणी भावासाठी विविध पदार्थ बनवतात. या दिवशी भावानं चुकूनही बहिणीने तयार केलेल्या पदार्थाचा अनादर करू नये. असं केल्याने अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते. तुमचं बहिणीशी असलेलं नातेही बिघडू शकते.
बहिणीच्या घरी जेवा
भाऊबीजेला बहिणी भावासाठी विविध पदार्थ बनवतात. या दिवशी भावानं चुकूनही बहिणीने तयार केलेल्या पदार्थाचा अनादर करू नये. असं केल्याने अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नाराज होऊ शकते. तुमचं बहिणीशी असलेलं नातेही बिघडू शकते.
advertisement
बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नकाभावाने भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाताना चुकूनही रिकाम्या हातानं जाऊ नये. या दिवशी तुमच्या बहिणीसाठी भेटवस्तू नक्कीच खरेदी करा.
बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नका
भावाने भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाताना चुकूनही रिकाम्या हातानं जाऊ नये. या दिवशी तुमच्या बहिणीसाठी भेटवस्तू नक्कीच खरेदी करा.
advertisement
[caption id="attachment_1271818" align="alignnone" width="750"]नाराज राहू नकाबहीण ओवाळत असताना चेहऱ्यावर हसरा व आनंदी भाव ठेवा. नाराज होऊ नका. अन्यथा तुमच्या नात्यात नकारात्मकता येते.</div><div class=दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज रविवारी साजरी होणार असून हा दिवस आनंदाने आणि उत्साहात साजरा करतानाच बहिणीला एक छान भेटवस्तू द्या. जेणेकरून या सणाचा आनंद द्विगुणीत होईल." width="750" height="422" /> नाराज राहू नका
बहीण ओवाळत असताना चेहऱ्यावर हसरा व आनंदी भाव ठेवा. नाराज होऊ नका. अन्यथा तुमच्या नात्यात नकारात्मकता येते.
दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज रविवारी साजरी होणार असून हा दिवस आनंदाने आणि उत्साहात साजरा करतानाच बहिणीला एक छान भेटवस्तू द्या. जेणेकरून या सणाचा आनंद द्विगुणीत होईल.[/caption]
मराठी बातम्या/अध्यात्म/
भाऊबीजेला करू नका ‘या’ चुका, अन्यथा नात्यात येऊ शकतो दुरावा, आताच माहित करुन घ्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement