GT vs LSG : 6,4,6,4,4,1...मार्शने चोप चोप चोपला, गुजरातच्या बॉलरची धुलाई, गिल बॅटींग बघत राहिला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या सामन्यात मिचेल मार्शन गुजरातच्या बॉलरची प्रचंड धुलाई केली आहे.यावेळी एका ओव्हरमध्ये त्याने 25 धावा कुटल्या आहेत.
GT vs LSG : आयपीएलच्या 18व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सूपर जाएट्स या दोन संघातील सामन्याला सूरूवात झाली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनऊ सूपर जाएटंस प्रथम फलंदाजीला उतरली आहे.या सामन्यात मिचेल मार्शन गुजरातच्या बॉलरची प्रचंड धुलाई केली आहे.यावेळी एका ओव्हरमध्ये त्याने 25 धावा कुटल्या आहेत.
गुजरात टायटन्सकडून 12 वी ओव्हर घेऊन राशीद खान मैदानात उतरला होता.यावेळी राशीद खानच्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शन सिक्स आणि फोरचा पाऊस पाडला. मिचेल मार्शने या ओव्हरमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.यावेळी त्याने राशीद खानच्या ओव्हरमध्ये 25 धावा काढल्या. या सामन्यातली हा सर्वांत महागडी ओव्हर होती. यावेळी मिचेल मार्शची ही बॅटींग शुभमन गिल बघत राहिला होता.
advertisement
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs LSG : 6,4,6,4,4,1...मार्शने चोप चोप चोपला, गुजरातच्या बॉलरची धुलाई, गिल बॅटींग बघत राहिला