e-sim की Physical Sim कोणतं तुमच्यासाठी कामाचं? जाणून घ्या त्यांचे फायदे-तोटे

Last Updated:

काही लोक इतर काही कारणांमुळे फिजीकल सिमकार्डला ई-सिम करु पाहात आहेत. पण अशावेळी प्रश्न असा उपस्थीत रहातो की eSIM की साधा SIM कोणता चांगला आहे? दोघांचे फायदे तोटे काय आहेत?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : एक असा काळ होता जेव्हा बहुतांश लोक हे दोन सिमकार्ड वापरायचं. ज्यामुळे फोनही ड्यूअल सिमचे यायचे. परंतू आता यासगळ्यात हळूहळू बदल झाला आहे. ज्यामध्ये आता सिंगल सिमफोन पुन्हा बाजारात येऊ लागले आहेत. परंतू ज्या लोकांकडे दोन सिम आहेत अशा लोकांना दोन सिम वापरण्यासाठी एखादा सिम ई-सिम करावा लागतो.
शिवाय काही लोक इतर काही कारणांमुळे फिजीकल सिमकार्डला ई-सिम करु पाहात आहेत. पण अशावेळी प्रश्न असा उपस्थीत रहातो की eSIM की साधा SIM कोणता चांगला आहे? दोघांचे फायदे तोटे काय आहेत?
eSIM कसे काम करते?
eSIM हे डिजिटल सिम कार्ड आहे, जे तुमच्या डिव्हाइसमध्ये एम्बेड केलेले आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये eSIM प्रत्यक्षपणे इंस्टॉल करण्याची गरज नाही.
advertisement
eSIM फिजिकल सिमपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की फिजिकल सिमच्यासारखे ते मोबाइलमधून वारंवार घालण्याची किंवा काढण्याची गरज नाही.
याशिवाय, तो हरवण्याचा किंवा चोरीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्याला शारीरिक स्पर्श करता येत नाही.
फिजिकल सिमचे फायदे
फिजिकल सिम हे एक जुने पारंपारिक सिम कार्ड आहे, जे अनेक लोक मागच्या काळापासून वापरत आहे. हे सिम प्रत्यक्ष मोबाईलमध्ये टाकावे लागेल. फिजिकल सिम बद्दल बोलायचे झाले तर लोकांना त्यात काही खास फीचर मिळत नाही. जर आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर, eSIM पेक्षा प्रत्यक्ष सिम मिळवणे सोपे आहे.
advertisement
यामागील कारण म्हणजे प्रत्येक डिव्हाइसमध्ये eSIM सपोर्ट करत नाही. याशिवाय लोकांना eSIM पेक्षा कमी किमतीत फिजिकल सिम मिळते. त्याच वेळी, प्रत्यक्ष सिम कार्ड ऑपरेट करणे देखील सोपे आहे.
तुम्हाला कोणतेही सिम विकत घ्यायचे असले तरी ते तुम्ही हुशारीने निवडा, कारण दोन्ही सिमचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत.
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
e-sim की Physical Sim कोणतं तुमच्यासाठी कामाचं? जाणून घ्या त्यांचे फायदे-तोटे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement