ऋषि कपूरचे ते रोमँटिक जुनं गाणं, रुसलेली गर्लफ्रेंडही होईल शांत

Romantic Song : अभिनेते ऋषि कपूर यांनी 70 च्या दशकात आपल्या करियरची सुरुवात केली होती. एक रोमँटिक हिरो म्हणून त्यांनी कित्येक वर्ष गाजवली. ऋषि कपूर यांचा 1992 मध्ये 'दीवाना' नावाचा चित्रपट आला होता. ज्यात त्यांच्यासोबत दिव्या भारती दिसली होती. या चित्रपटातील 'तेरी उम्मीद तेरा इंतजार' सुपरहिट झाले होते. हे गाणे कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायले. तर नदीम-श्रवणने संगीतबद्ध केले होते. ऋषि कपूर यांचे हे रोमँटिक गाणे आजही सुपरहिट आहे.

Last Updated: December 01, 2025, 07:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
ऋषि कपूरचं ते रोमँटिक गाणं, रुसलेली गर्लफ्रेंडही होईल शांत, VIDEO
advertisement
advertisement
advertisement