गावकऱ्यांनी शब्द पाळला, स्वप्निल कुसाळेची हत्तीवरून मिरवणूक; पाहा VIDEO

Author :
Last Updated : कोल्हापूर
कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसाळेने पदक पटकावताच गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं म्हटलं होतं. स्वप्निल कुसाळे गावी पोहोचताच गावकऱ्यांनी कौतुक करत त्याची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढली. गावकऱ्यांच्या प्रेमामुळे स्वप्निल कुसाळे भारावून गेला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
गावकऱ्यांनी शब्द पाळला, स्वप्निल कुसाळेची हत्तीवरून मिरवणूक; पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement