Beetroot Paratha बीटचा पराठा कधी खाल्लाय का? पाहा सोपी रेसिपी

Last Updated : महाराष्ट्र
बीट हे फळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. ते शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते. तसेच हृदयरोगासाठी चांगलं असल्याचं सांगितलं जातं. मात्र या फळाची चव अनेकांना आवडत नाही. त्यामुळे बिटापासून वेगवेगळे टेस्टी पदार्थ बनवून हे फळ खाऊ शकतो. बिटापासून पकोडे, सॅलेड, पराठे, अप्पे यासारखे पदार्थ बनवतात. आपण यातील बिटाचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. वर्धायेथील गृहिणी विद्या धामंदे यांनी अगदी झटपट होणारी बिटाच्या पराठ्यांची रेसिपी सांगितली आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Beetroot Paratha बीटचा पराठा कधी खाल्लाय का? पाहा सोपी रेसिपी
advertisement
advertisement
advertisement