भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडमधील रक्कम तुम्हाला काढायची असेल तर आता काही गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करावा लागणार आहे. त्यासाठी EPFO ने एक परिपत्रक काढशं आहे. जाणून घेऊयात याविषयीची अधिक माहिती