पाईपलाईन फुटल्यामुळे मंत्रालयासमोर पाणीच पाणी, VIDEO

Last Updated : मुंबई
मुंबई: मुंबईत एकीकडे पाण्यासाठी काटकसर करण्याचा सल्ला दिला जात आहे. तर दुसरीकडे मंत्रालयासमोर पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना घडली होती. या वेळी रस्त्याला पुराचं स्वरुप आलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
पाईपलाईन फुटल्यामुळे मंत्रालयासमोर पाणीच पाणी, VIDEO
advertisement
advertisement
advertisement