फुलांचा दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

Author :
Last Updated : बातम्या
दिवाळी सणानिमित्त दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांना जास्त मागणी असते. मात्र यावेळी भाव वाढल्याने ग्राहकांनी मात्र फुल खरेदीकडे पाठ फिरवली. दसऱ्याला वाढलेला दर मात्र पडव्या पर्यंत घसरला ज्यामुळे ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळेल.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
फुलांचा दरात घसरण; ग्राहकांना दिलासा
advertisement
advertisement
advertisement