सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर? खंडणी प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी

Last Updated : Politics
वाल्मिक कराडविरोधातील खंडणी प्रकरणी सीआयडीनं चौकशीला सुरुवात केलीय…सीआयडीनं वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी केली…त्याचसोबत कराडच्या सुरक्षा रक्षकांसह इतरांचीही चौकशी करण्यात आलीय…राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही सीआयडीकडून चौकशी करण्यात आली…बीड पोलीस ठाण्यात ही चौकशी करण्यात आलीय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर? खंडणी प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी
advertisement
advertisement
advertisement