गँग बँग सेक्ससाठी 'ओन्ली फॅन्स'च्या स्टार्समध्ये स्पर्धा; पृथ्वीपासून दूर अवकाशात करायचाय धाडसी सेक्स स्टंट

Last Updated:

'ओन्ली फॅन्स' स्टार लिली फिलिप्स आणि बॉनी ब्लू यांच्यातील स्पर्धा आता पृथ्वी सोडून अवकाशात पोहोचली आहे. या दोन स्टार्स चक्क जेफ बेझोस यांच्या रॉकेटमधून अवकाशात सेक्स करणारी पहिली व्यक्ती बनण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यामुळे adult entertainment जगात मोठी खळबळ उडाली आहे.

News18
News18
नवी दिल्ली: 'ओन्ली फॅन्स' या लोकप्रिय Adult Content प्लॅटफॉर्मवरील स्टार्स लिली फिलिप्स आणि बॉनी ब्लू यांच्यातील स्पर्धा आता एका नवीन आणि धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. डेली मेलच्या एका वृत्तानुसार, या दोन स्टार्स आता अवकाशात सेक्स करणारी पहिली व्यक्ती बनण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
बॉनीने लिलीवर एकाच वेळी 1,000 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवून जागतिक विक्रम मोडण्याच्या तिच्या कल्पनेची कॉपी केल्याचा आरोप केल्यानंतर या दोघींमध्ये वाद झाला होता.
वृत्तानुसार, आता या दोन महिला Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' रॉकेटमधून प्रवास करण्याची संधी शोधत आहेत आणि पृथ्वीपासून दूर, अवकाशात धाडसी सेक्स स्टंट करून इतिहास रचू इच्छितात.
advertisement
डेली मेलच्या रडार ऑनलाइननुसार, या दोघी गुरुत्वाकर्षणाला न जुमानणारा 'गँग बँग' (सामूहिक सेक्स) चित्रित करण्यासाठी बेझोस यांच्या अवकाशयानाचा वापर करण्यास उत्सुक आहेत. या कल्पनेने Adult Entertainment जगात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
घडामोडींशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने वृत्तपत्राला सांगितले की, "त्या दोघी सर्वात मोठ्या स्टंटने एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत आहेत. आता त्या रॉकेटमध्ये चढून गोष्टी पुढच्या स्तरावर कशा घेऊन जायच्या याच्या तपशीलांवर काम करत आहेत."
advertisement
लिली (वय 23) गेल्या वर्षी एका रात्रीत 100 पुरुषांशी संबंध ठेवण्याच्या प्रयत्नानंतर चर्चेत आली होती. त्यानंतर लवकरच तिने 24 तासांत 1,000 पुरुषांशी संबंध ठेवून तो विक्रम मोडण्याची योजना उघड केली. मात्र बॉनीने केवळ 12तासांत तब्बल1,057 पुरुषांशी संबंध ठेवून लिलीला मागे टाकले.
आता या दोघींच्या अवकाशातील सेक्स स्टंटच्या योजनेमुळे Adult Entertainment जगतात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'ब्लू ओरिजिन' कडून त्यांना यासाठी परवानगी मिळते का आणि जर मिळाली तर हा स्टंट कसा पार पडतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
गँग बँग सेक्ससाठी 'ओन्ली फॅन्स'च्या स्टार्समध्ये स्पर्धा; पृथ्वीपासून दूर अवकाशात करायचाय धाडसी सेक्स स्टंट
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement