VIDEO : शब्द नाही शब्दाचा कलर सांगायचाय! या चॅलेंजमध्ये सगळेच फेल, बघा तुम्हाला जमतंय का?

Last Updated:

Social media viral challange : सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे चॅलेंज आहे, रंगांच्या नावाचं. ज्यात रंगांची नावं दिली आहेत, पण शब्दांना वेगळा रंग आहे. म्हणजे दिसताना रंग वेगळा आहे आणि नाव मात्र वेगळ्याच कलरचं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सोशल मीडियावर बरेच चॅलेंज व्हायरल होत असतात. अशाच एका चॅलेंजचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या चॅलेंजमध्ये जवळपास सगळेच फेल होताना दिसत आहे. कुणालाच हे चॅलेंज पूर्ण करणं जमलं नाही. आता हे चॅलेंज काय आहे आणि तुम्ही ते पूर्ण करू शकता का ते पाहुयात.
सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे चॅलेंज आहे, रंगांच्या नावाचं. ज्यात रंगांची नावं दिली आहेत, पण शब्दांना वेगळा रंग आहे. म्हणजे दिसताना रंग वेगळा आहे आणि नाव मात्र वेगळ्याच कलरचं आहे.
सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल एखादा रंग दाखवला की त्याच रंगाचं नाव असतं. जसं की हिरवा कलर असेल तर त्यावर हिरवा शब्द, लाल रंग असेल तर लाल असा शब्द. पण या व्हिडीओत मात्र पिवळा शब्द असेल तर त्याला निळा कलर, हिरवा शब्द असेल तर त्याला लाल रंग दिला आहे. ज्यामुळे वाचताना चांगलाच गोंधळ उडतो.
advertisement
म्हणजे आता रंग कोणताही असो तुम्ही वाचायला गेलात तर शब्दच वाचणार बरोबर ना! शब्दाचा रंग तर आपण वाचणार नाही. आता इथं हेच चॅलेंज आहे. तुम्हाला शब्द वाचायचा नाही तर शब्दाचा रंग सांगायचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बरेच जण शब्दाचा रंग सांगायचा प्रयत्न करतात पण चॅलेंज पूर्ण करणं कुणालाच जमलेलं नाही. 100 टक्के लोक फेल झाले असंच म्हणावं लागेल.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by



advertisement
इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चॅलेंजचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा आणि तुम्हाला जमतंय का पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ही बातमी इतरांना शेअर करून त्यांनासुद्धा हे चॅलेंज द्या. तसंच तुमच्याकडेसुद्धा असे काही चॅलेंज असतील तर तेसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : शब्द नाही शब्दाचा कलर सांगायचाय! या चॅलेंजमध्ये सगळेच फेल, बघा तुम्हाला जमतंय का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement