Viral: फणा काढून एकमेकांशी भिडले नाग-नागिण, पाहूनच अंगावर येईल काटा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
नाग-नागिण यांच्याविषयी अनेक दावे, घटना समोर येत असतात. त्यांच्याविषयीचे अनेक फोटो, व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ माजवतोय.
नवी दिल्ली : नाग-नागिण यांच्याविषयी अनेक दावे, घटना समोर येत असतात. त्यांच्याविषयीचे अनेक फोटो, व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ माजवतोय. नाग-नागिणीच्या भांडणाचा हा व्हिडीओ असून त्यांच्या भांडणाचा थरार पाहून अंगावर काटा येईल.
नाग-नागिणींच्या प्रेमाविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल मात्र त्यांच्या भांडणाविषयी ऐकलंय किंवा पाहिलंय का? एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये नाग-नागिण एकमेकांसोबत भांडण करत असून एकदम तीव्रपणे फाईट करत आहेत. त्यांच्या भांडणाचा हा भयानक व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल आणि अंगावर काटा येईल.
advertisement
नाग-नागिणच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातील असं दिसतं की, नाग नागिण एकमेकांवर प्रेम करत आहे. अचानक दोघांनाही राग येतो आणि प्रेम भांडणात रुपांतरीत होतं. गोल फिरून गळा दाबून ते एकमेकांशी लढाई करत आहे. त्यांचं स्पीड आणि ही लढाई पाहून कोणीही घाबरेल. दोघेही एकमेकांवर फना काढून हल्ला करत आहे.
advertisement
d_shrestha10 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नाग नागिणीची अशी लढाई तुम्ही क्वचितच पाहिली असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक कमेंट पहायला मिळाल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 23, 2024 10:53 AM IST











