TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम आणि आरोग्य, मेष ते मीन या राशींसाठी गुरुवार गेमचेंजर, तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन 12 राशींसाठी गुरुवार खास असणार आहे. पैसा, प्रेम, नोकरी, आरोग्य, विवाह, व्यापार याबाबत तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
पैसा, प्रेम, आरोग्य; मेष ते मीन या राशींसाठी गुरुवार गेमचेंजर, आजचं राशीभविष्य
मेष राशी-तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. पाऊल व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी -तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे. इतरांच्या कामात नाक खूपसणे आज टाळले तर बरे. आज कुठल्याही प्रकारे पैसा येण्याची शक्यता आहे, परंतु विचार चांगले असावेत. अधिक श्रम घेतल्यास प्रगती नक्कीच होईल. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी-बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी -उत्तम असा दिवस राहून आरोग्य एकदम चोख असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग केशरी असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी नवीन टास्क देणार आहे. जमिनी संदर्भातील व्यवहार आज टाळा. आज तुमचे शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी -कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी -बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. जोडीदार आज आनंदाची बातमी देईल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -आयुष्याला गृहीत धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. जमिनी संदर्भातील व्यवहार आज फायदा मिळवून देईल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी -तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. आज तुमचा शुभ रंग पांढरा असणार आहे, तर अंक 1 असणार.
advertisement
10/13
मकर राशी-आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. एक उत्तम दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा कार्य क्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचा शुभ अंक 4 तर रंग करडा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी -प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. अविवाहित मंडळींना आज आपला जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे भान असू द्या अनेक लाभ मिळतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा, प्रेम आणि आरोग्य, मेष ते मीन या राशींसाठी गुरुवार गेमचेंजर, तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल