Railway Recruitment : रेल्वेत जॉबची सुवर्णसंधी; पात्रता फक्त दहावी पास अन् पगार 63200
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. जे तरुण 10वी, 12वी आणि पदवीधर आहेत. ते या जागांसाठी आपला अर्ज दाखल करू शकतात.
advertisement
1/5

Railway Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. जे तरुण 10वी, 12वी आणि पदवीधर आहेत. ते या जागांसाठी आपला अर्ज दाखल करू शकतात.
advertisement
2/5
सहा नोव्हेंबर हा पदासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही देखील जॉबसाठी इच्छूक असाल तर भारतीय रेल्वेच्या अधिकृती वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला अर्ज भरू शकता. तुम्हाला तिथे पदांबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
advertisement
3/5
रेल्वेकडून ग्रुप सी लेव्हल दोनचे दोन पद तर ग्रुप डी लेव्हल एकचे सहा पद भरण्यात येणार आहेत. तुम्ही या पदासाठी पात्र ठरल्यास तुम्हाला 19900-63200 एवढा पगार मिळू शकतो.
advertisement
4/5
तुम्ही जर ग्रुप सी लेव्हल दोन साठी अर्ज करणार असाल तर तुम्ही मान्यता प्राप्त बोर्डामधून 50 टक्के अंकासह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर ग्रुप डी लेव्हल एकच्या पदासाठी तुम्ही दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
advertisement
5/5
लेव्हल दोनच्या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 23 वर्ष इतके असावे. तर लेव्हल एकसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष इतके असावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Railway Recruitment : रेल्वेत जॉबची सुवर्णसंधी; पात्रता फक्त दहावी पास अन् पगार 63200