TRENDING:

Rupali Bhosle : 'मला साक्षात देवीचा आशीर्वाद...' ड्रीम गर्लला भेटताच भारावली रुपाली भोसले

Last Updated:
आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आता या अभिनेत्रीनं केलेली एकी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7
'मला साक्षात देवीचा आशीर्वाद...' ड्रीम गर्लला भेटताच भारावली रुपाली भोसले
आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
advertisement
2/7
या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
advertisement
3/7
आता रुपाली एका खास व्यक्तीला भेटली आहे, तिने या अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
4/7
रुपाली नुकतीच बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीला भेटली होती. तिने हेमा मालिनी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
5/7
रुपालीने हेमा मालिनी यांच्याबद्दल लिहिलं आहे की, 'ड्रीम गर्ल... त्यांच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाले. त्यांना लाइव्ह परफॉर्म करताना पाहणे दैवी, आनंददायी होते... आणि मी त्यांच्यासमोर परफॉर्मन्स देणे ही एक अद्भुत भावना आणि अनुभव होता.'
advertisement
6/7
ती पुढे म्हणाली, 'जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्या मला 'तू सुंदर आहेस आणि तू खूप सुंदर अभिनय केलास.'
advertisement
7/7
रुपाली पुढे म्हणाली, 'त्यांच्या या बोलण्यामुळं मला साक्षात देवीचा आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव आला.'अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rupali Bhosle : 'मला साक्षात देवीचा आशीर्वाद...' ड्रीम गर्लला भेटताच भारावली रुपाली भोसले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल