TRENDING:

Vicky Kaushal Networth: 'छावा' सिनेमासाठी विक्की कौशलने किती पैसे घेतले? अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?

Last Updated:
Chhaava Star Vicky Kaushal Networth: छावा स्टार विक्की कौशलच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. लोक त्याच्या मेहनतीला दाद देत आहेत.
advertisement
1/7
'छावा' सिनेमासाठी विक्की कौशलने किती पैसे घेतले? अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?
व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्चावर 'छावा' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमाल केली. सर्व थिएटर हाऊसफुल्ल. गेल्या तीन दिवसांपासून छावा सिनेमाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत असून बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कलेक्शन सुरु आहे.
advertisement
2/7
छावा स्टार विक्की कौशलच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. लोक त्याच्या मेहनतीला दाद देत आहेत. तो बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असून आपल्या अभिनय कौशल्याने आणि विविध भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. विक्की कौशलची एकूण संपत्ती किती आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
अभिनेता विक्की कौशल आलिशान आयुष्य जगतो. त्याची एकूण संपत्ती सुमारे 140 कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट, आणि सोशल मीडिया प्रमोशनल पोस्ट्स आहेत.
advertisement
4/7
विक्की कौशल एका सिनेमासाठी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये घेतो. त्याच्या प्रति चित्रपट फीमध्ये वाढ होत गेली आहे. त्यामुळे तो बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यापैकी एक आहेच आता संपत्तीच्या बाबतीतही त्याची वाढ होत चाललेली पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
विकी कौशल यांनी 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, छावा सिनेमासाठी विक्की कौशलने 10 कोटी रुपटे फी चार्ज केल्याचं बोललं जातंय.
advertisement
6/7
विक्की कौशलकडे कार कलेक्शनही जबरदस्त आहे. त्याच्याकडे रेंज रोवर ऑटोबायोग्राफी LWB, मर्सिडीज-बेंझ GLE, बीएमडब्ल्यू 5GT, रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT 650 अशा आलिशान आणि महागड्या कार्स आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, छावा सिनेमाने विक्की कौशलला आणखीनच लोकप्रियता मिळत असलेली पहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाचा गर्जना पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vicky Kaushal Networth: 'छावा' सिनेमासाठी विक्की कौशलने किती पैसे घेतले? अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल