Aishwarya Rai: प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, ऐश्वर्या रायचे 5 गाजलेले सिनेमे! तुम्ही पाहिलेत का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Aishwarya Rai: ऐश्वर्या रायने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तिच्या काही गाजलेल्या सिनेमांविषयी जाणून घेऊया ज्यामध्ये तिने प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या.
advertisement
1/6

ऐश्वर्या रायने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनयात पाऊल ठेवलं. सुरुवातीला काही फ्लॉप सिनेमे दिले नंतर हिट वर हिट.
advertisement
2/6
ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अजय देवगनचा 1999 साली एक सिनेमा आला होता. त्याचं नाव होतं हम दिल दे चुके सनम. या सिनेमात ऐश्वर्याने प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या सिनेमात लव्ह ट्रॅंगलने लोकांचं मन जिंकलं.
advertisement
3/6
2008 मध्ये ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशनचा जोधा अकबर सिनेमा आला होता. या एतिहासिक सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. सिनेमातील ऐश्वर्या आणि ऋतिकची केमेस्ट्री सर्वांना आवडली.
advertisement
4/6
मोहब्बते हा सिनेमाही खूप चर्चेत राहिला. स्टुडेंट लव्हस्टोरी लोकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये शाहरुख खानही होता.
advertisement
5/6
2002 मध्ये देवदास सिनेमा आला होता. हा सिनेमा हिट ठरला. शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरीच्या भूमिकेनं प्रेक्षक खूप भारावले.
advertisement
6/6
ऐश्वर्या आणि रणदीप हुड्डाचा सरबजीत हा सिनेमाही खूप गाजला. हा सिनेमा खऱ्या स्टोरीवर आधारित होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aishwarya Rai: प्रेमासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, ऐश्वर्या रायचे 5 गाजलेले सिनेमे! तुम्ही पाहिलेत का?