खाली डोकं वर पाय! पिंक ड्रेसमध्ये अमृताचा योगाभ्यास, फ्लेक्सिबिलिटी पाहून अवाक् व्हाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री अमृता खानविलकरनं योग दिनानिमित्तानं खास चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताचा व्हिडीओ पाहून चाहते अवाक् झालेत.
advertisement
1/7

मराठी इंडस्ट्रीतील काही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. योग करण्यावर अमृताचा प्रमुख फोकस असतो.
advertisement
2/7
योग दिनानिमित्तानं अमृता खानविलकरच तिचा योग करतानाचा एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
3/7
पिंक कलरच्या ट्रॅक सुटमध्ये अमृतानं योगा केला आहे. योगाच्या वेगवेगळ्या आसनांमध्ये अमृताचा व्हिडीओ तिनं शेअर केला आहे.
advertisement
4/7
अमृताची फ्लेक्सिबिलिटी पाहून चाहते अवाक झाले आहेत. अमृताचं त्यासाठी कौतुक होतंय.
advertisement
5/7
कधी खाली डोकं वर पाय तर कधी परफेक्ट प्लॅन्क मध्ये अमृताचा फिटनेस पाहायला मिळतोय.
advertisement
6/7
अमृतानं चंद्रमुखी सिनेमाच्या वेळी तिचं वजन वाढवलं होतं. त्यानंतर पुन्हा वजन कमी करण्यासाठी अमृतानं योग अभ्यासाचा आधार घेतला होता.
advertisement
7/7
अमृता दररोज थोडा वेळ वर्कआऊट आणि योगासाठी देते. अमृताचा योगाभ्यास पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खाली डोकं वर पाय! पिंक ड्रेसमध्ये अमृताचा योगाभ्यास, फ्लेक्सिबिलिटी पाहून अवाक् व्हाल