TRENDING:

Christmas 2024: जान्हवी स्वतःच बनली ख्रिसमसचं गिफ्ट, अनोखा ड्रेस देतोय फुल्ल फेस्टिव्ह व्हाइब, पाहा PHOTO

Last Updated:
जान्हवीचा हा ड्रेस परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस आहे. तिच्या या पोशाखाने सगळी लाइमलाइट चोरली. यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.
advertisement
1/7
जान्हवी स्वतःच बनली ख्रिसमसचं गिफ्ट, अनोखा ड्रेस देतोय फुल्ल फेस्टिव्ह व्हाइब
अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडची ग्लॅमरस दिवा आहे. आजवर कधीही तिच्या फॅशनसेन्सने चाहत्यांना निराश केलेलं नाही.
advertisement
2/7
वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जान्हवीने खास पेहराव केलेले आहेत. मॉडर्न असो वा पारंपारिक, असा कोणताही पेहराव नाही जो जान्हवीला शोभत नाही.
advertisement
3/7
नुकतंच जान्हवीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यासाठी तिने खास ड्रेस घातला होता. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती एखादी बार्बी डॉलच वाटत होती.
advertisement
4/7
तिने गुलाबी रंगाचा शिमरी मिनी ड्रेस घातला होता. या ड्रेसवर अनेक शिंपल्यांची आकर्षक डिझाइन करण्यात आली होती.
advertisement
5/7
जान्हवीचा हा ड्रेस परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस आहे. तिच्या या पोशाखाने सगळी लाइमलाइट चोरली. यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.
advertisement
6/7
यावेळी तिने ख्रिस्तमस ट्रीसोबत हटके फोटोशूट केलं आहे. तिने ड्रेससोबत सिल्व्हर सँडल घातल्या होत्या.
advertisement
7/7
चाहत्यांनाही जान्हवीचा हा लूक खूपच आवडला आहे. काहीवेळातच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Christmas 2024: जान्हवी स्वतःच बनली ख्रिसमसचं गिफ्ट, अनोखा ड्रेस देतोय फुल्ल फेस्टिव्ह व्हाइब, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल