बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री, पहिलीच फिल्म अन् इमरान हाशमीसोबत दिले इंटिमेट सीन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी फेमस आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने आपल्या पहिल्याच चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते.
advertisement
1/7

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. अशाच एका अभिनेत्रीने आपलं सौंदर्य, घायाळ करणारा अंदाज आणि फॅशन सेन्सने चाहत्यांना वेड लावलं आहे. आज ही अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री आहे.
advertisement
2/7
ईशा गुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ईशा फेमस आहे. अनेक चांगल्या चित्रपटांत तिने काम केलं आहे. तिच्या सौंदर्याचे आणि बोल्डनेसचे आजही चाहते वेडे आहेत. तिची एक झलक पाहण्याची चाहत्यांना नेहमीच आतुरता असते.
advertisement
3/7
ईशा गुप्ताने आपल्या डेब्यू फिल्ममध्येच इमरान हाशमीसोबत अनेक इंटिमेट सीन दिले होते. त्यामुळे रातोरात अभिनेत्री चर्चेचा विषय बनली. पण ईशाला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. शेफ होण्याचं तिचं स्वप्न होतं.
advertisement
4/7
ईशा गुप्ताला लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. शेफ होऊन हॉटेल इंडस्ट्रीत येण्याचं तिचं स्वप्न होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने हॉटेल मॅनेजमेंट करायचं ठरवलं होतं.
advertisement
5/7
ईशा गुप्ताने मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ कम्यूनिकेशनमधून मास मीडियाचं शिक्षण घेतलं आहे. दरम्यान तिने मॉडेलिंगमध्ये एन्ट्री केली. त्यावेळी 'मिस इंडिया इंटरनॅशनल' हा किताब तिने जिंकला.
advertisement
6/7
मॉडेलिंगमध्ये लोकप्रियता मिळाल्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पहिल्याच चित्रपटात तिने धमाका केला आणि रातोरात चर्चेत आली. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते.
advertisement
7/7
ईशा गुप्ताने 'जन्नत 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटात तिने इमरान हाशमीसोबत अनेक इंटिमेट सीन दिले. या चित्रपटानंतर ईशा गुप्ता इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री, पहिलीच फिल्म अन् इमरान हाशमीसोबत दिले इंटिमेट सीन