TRENDING:

Gautami Patil : वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहचली गौतमी पाटील; अंतिम दर्शन घेताना भावुक झाली लेक

Last Updated:
गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. आता मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. गौतमीच्या वडिलांचं निधन झालं आहे. आता वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गौतमी पोहचली आहे. पाहा फोटो.
advertisement
1/8
वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहचली गौतमी; अंतिम दर्शन घेताना भावुक झाली लेक
गौतमीचे वडील काही दिवसांपूर्वी बेवारस अवस्थेत सापडले होते. सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
2/8
गौतमीच्या वडिलांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचं आधार कार्ड सोशल मीडियावर टाकलं. त्यानंतर ते बेवारस व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील असल्याची माहिती समोर आली होती.
advertisement
3/8
पण आता त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
advertisement
4/8
आपल्या वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी गौतमी पोहचली आहे. तिने वडिलांचं अंतिम दर्शन घेतलं.
advertisement
5/8
गौतमीने वडिलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
advertisement
6/8
गौतमीनेच वडिलांची जबाबदारी घेतली. त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
advertisement
7/8
गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाल्या होत्या.
advertisement
8/8
जेव्हा ते बेवारस सापडले तेव्हा दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बरं झाल्या नंतर गौतमी ही वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती, अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil : वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहचली गौतमी पाटील; अंतिम दर्शन घेताना भावुक झाली लेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल