TRENDING:

ना आलिया,ना दीपिका नयतारालाही विसरा, एका मुलीची आई आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

Last Updated:
Highest Paid Indian Actress Who Is Mother Of A Child: चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, पण अजूनही अनेक वेळा नायकांपेक्षा नायिकांना कमी मानधन मिळते. मात्र आता हे चित्र बदलत आहे. एका मुलीची आई असलेली अभिनेत्री भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
advertisement
1/6
ना आलिया, ना दीपिका; एका मुलीची आई आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
दीपिकाने 1 नोव्हेंबर 2024 रोजी दुआ नावाच्या मुलीला जन्म दिला. तिचा Kalki 2898 AD हा चित्रपट प्रसूतीपूर्वी प्रदर्शित झाला आणि यासाठी तिने 20 कोटी घेतले. याआधी Pathaan साठी तिने 15 कोटी मानधन घेतले होते.
advertisement
2/6
आलियाने नोव्हेंबर 2022 मध्ये राहा या मुलीला जन्म दिला. तिने Rocky Aur Rani Ki Prem Kahani या सुपरहिट चित्रपटात काम केलं. या चित्रपटासाठी तिने 15 कोटी घेतले होते. मात्र तिचा पुढचा चित्रपट Jigra फ्लॉप ठरला. ज्याची निर्मिती तिने स्वत: केली होती.
advertisement
3/6
नयनतारा सप्टेंबर 2022 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनली. तिने शाहरुख खानच्या Jawan साठी 12 कोटी घेतले आणि Annapooraniसाठी 11 कोटी.
advertisement
4/6
प्रियांका चोप्राने एस.एस. राजामौली यांच्या SSMB29 या आगामी चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. या चित्रपटात ती तेलुगू सुपरस्टार महेश बाबूसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
5/6
याआधी तिने Prime Video वरच्या एका मालिकेसाठी 41 कोटी घेतले होते. यामुळे ती फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध झाली आहे.
advertisement
6/6
प्रियांका जानेवारी 2022 मध्ये मालती या मुलीची आई बनली. आई झाल्यानंतरही तिच्या कामात किंवा मानधनात काहीही फरक पडलेला नाही. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये राहते आणि बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिचं मोठं योगदान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना आलिया,ना दीपिका नयतारालाही विसरा, एका मुलीची आई आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल