TRENDING:

Kantara Chapter 1 on OTT : वेट इज ओवर! 500 कोटी कमावणारा 'कांतारा चॅप्टर 1' ओटीटीवर, पण कोणत्या?

Last Updated:
Kantara Chapter 1 OTT Release : ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
1/7
वेट इज ओवर! 500 कोटी कमावणारा 'कांतारा चॅप्टर 1' ओटीटीवर, पण कोणत्या?
अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' हा सिनेमा 2 ऑक्टोबरला रिलीज झाला होता. या सिनेमानं पहिल्या दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यात यश मिळवलं.
advertisement
2/7
कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज झाला होता.
advertisement
3/7
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' ने जगभरात 813 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
advertisement
4/7
तर सिनेमाचं भारतातील कलेक्शन हे 589 कोटी रुपये इतकं आहे. 500 कोटींहून अधिक कमाई करणारा 'कांतारा चॅप्टर 1' आता ओटीटीवर रिलीज होतोय.
advertisement
5/7
निर्मात्यांनी 'कांतारा चॅप्टर 1'ची ओटीटी रिलीज डेट नुकतीच सांगितली आहे.
advertisement
6/7
'कांतारा चॅप्टर 1' हा सिनेमा 31 ऑक्टोबर 2025 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडीओ पोस्ट शेअर करत ही अपडेट दिली आहे.
advertisement
7/7
सुरुवातील फक्त चार भाषांमध्ये हा सिनेमा ott वर रिलीज होणार आहे. हिंदी भाषेतून सिनेमा ott वर येण्यासाठी वेळ लागणार आहे. याची अपडेट निर्माते लवकरच करणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kantara Chapter 1 on OTT : वेट इज ओवर! 500 कोटी कमावणारा 'कांतारा चॅप्टर 1' ओटीटीवर, पण कोणत्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल