TRENDING:

8 एपिसोडची ही सीरिज, हॉरर आणि सस्पेंसचा डबलडोस; क्लायमॅक्स पाहून व्हाल सुन्न

Last Updated:
Horror Suspense Thriller on OTT : ओटीटीवरील आठ एपिसोडची हॉरर आणि सस्पेंसचा डबलडोस असणारी एक सीरिज सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
1/7
8 एपिसोडची ही सीरिज, हॉरर आणि सस्पेंसचा डबलडोस; क्लायमॅक्स पाहून व्हाल सुन्न
ओटीटीवरील 8 एपिसोडची एक हॉरर, सस्पेंस सीरिज मस्ट वॉच आहे. दमदार कथानक असणारी ही सीरिज पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.
advertisement
2/7
Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हॉरर वेब सीरिज फक्त प्रेक्षकांना घाबरवत नाही तर सस्पेंस आणि थ्रिलचा अनोखा अनुभवदेखील देते. हॉरर कलाकृतींची आवड असेल तर ही सीरिज आवश्य पाहा.
advertisement
3/7
साई धनशिखा स्टार 'ऐंधम वेधम' (Aindham Vedham) असं या सीरिजचं नाव आहे. तामिळ भाषेतील ही सीरिज ओटीटीप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. दमदार कहाणी आणि उत्कृष्ट अभिनयाचं मिश्रण असणारी ही सीरिज प्रत्येकाचीच फेव्हरेट होत आहे.
advertisement
4/7
8 एपिसोडची ही सीरिज प्रत्येकालाच हैरान करत आहे. मायथोलॉजिकल-सायंस फिक्शन थ्रिलर असणाऱ्या या सीरिजचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
5/7
'ऐंधम वेधम'मध्ये एका अनु नामक मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अनु आपल्या आईच्या अंतिम संस्कारासाठी वाराणसीला जाते. वाराणसी यात्रेदरम्यान अनुची भेट एका रहस्यमय व्यक्तीसोबत होते. त्यानंतर पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी ही सीरिज पाहा.
advertisement
6/7
'ऐंधम वेधम' ही सीरिज हिंदी भाषेत Zee5 वर उपलब्ध आहे. आतापर्यंत या सीरिजचे दोन एपिसोड आले आहेत. प्रत्येक एपिसोड 40-50 मिनिटांचा आहे. IMDB वर या सीरिजला 7.2 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
7/7
'ऐंधम वेधम' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा नागा यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये संतोष प्रथाप, विवेक राजगोपाल, वाई जी महेंद्रन, कृष्णा कुरुप, रामजी, देवदारशिनी, मैथ्यू वर्गीज आणि पोनवानन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख निभावली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
8 एपिसोडची ही सीरिज, हॉरर आणि सस्पेंसचा डबलडोस; क्लायमॅक्स पाहून व्हाल सुन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल