TRENDING:

Pushpa 2 : एका हातात कुऱ्हाड, दुसरीकडे पिस्तुल; SP भंवर सिंह गुंडा लुक समोर

Last Updated:
पुष्पा 2 आता डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. पण त्याआधी पुष्पा 2च्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज समोर आलं आहे.
advertisement
1/6
Pushpa 2 : एका हातात कुऱ्हाड, दुसरीकडे पिस्तुल;  SP भंवर सिंह गुंडा लुक समोर
बहुप्रतिक्षीत पुष्पा 2 या सिनेमाची सगळेच वाट पाहत आहेत. 15 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या सिनेमाची तारीख बदलण्यात आली आहे.
advertisement
2/6
पुष्पा 2 डिसेंबर महिन्यात रिलीज होणार असला तरी प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राइज समोर आलं आहे.
advertisement
3/6
पुष्पामध्ये पोलीसी खाक्यानं पुष्पाला धाक दाखवणारा एसपी भंवर सिंह शेखावत आता नव्या रुपात दिसणार आहे.
advertisement
4/6
अभिनेते फहद फाजिल यांचा पुष्पा 2मधील पहिला लुक समोर आला आहे. पुष्पाचा मार खाऊन SP चा माज उतरल्याचं दिसतंय.
advertisement
5/6
एका हातात कुऱ्हाड, दुसऱ्या हातात पिस्तुल, डोळ्याला गॉगल आणि गुंलीवर चढवलेलं जॅकेट असा खतरनाक लुक समोर आला आहे.
advertisement
6/6
आता पुष्पा आणि भंवर सिंह शेखावत यांच्यात टक्कर होणार की दोघे एकाच टीमचे आहेत हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. पुष्पा 2 6 डिसेंबर 2024ला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pushpa 2 : एका हातात कुऱ्हाड, दुसरीकडे पिस्तुल; SP भंवर सिंह गुंडा लुक समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल