TRENDING:

Rinku Rajguru : '...हाच तो मुलगा आहे', लग्नाबाबत चर्चा, जोडीदाराबद्दल रिंकू राजगुरू स्पष्टच बोलली

Last Updated:
Rinku Rajguru on Marriage : अभिनेत्री रिंकू राजगुरू कधी आणि कोणाशी लग्न करणार याबद्दल तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. अखेर रिंकूने या प्रश्नावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7
'...हाच तो मुलगा आहे', लग्नाची चर्चा, जोडीदाराबद्दल रिंकू राजगुरू स्पष्टच बोलली
अभिनेत्री रिंकू राजगुरू लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमी पडलेला असतो. सोशल मीडियावर रिंकूच्या नावाची सतत चर्चा असते.
advertisement
2/7
रिंकूचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत जोडली गेली आहे. कृष्णराज महाडिकसोबतही रिंकूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली होती.
advertisement
3/7
एका मुलाखतीत बोलताना रिंकूने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिने तिचे लग्नाबद्दलचे विचार स्पष्टच सांगितलं.
advertisement
4/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली, "मी अजून माझा जोडीदार म्हणून कोणी शोधला नाहीये. किंवा मला अजून कोणी तसा मिळाला नाही की ज्याच्याशी मी लग्न करावं."
advertisement
5/7
"आई-बाबा शोधतील, त्यांना कोणी आवडला आणि ते मुलगा मलासुद्धा आवडला तर मी लग्न करेन."
advertisement
6/7
रिंकू पुढे म्हणाली, "मला जर कोणी मुलगा आवडला तर मी आई-बाबांना सांगणार की हाच तो मुलगा आहे. आणि जर तोपर्यंत मला तसा कोणी सापडला नाही तर आई-बाबा शोधतील त्या मुलाशी मी लग्न करणार."
advertisement
7/7
"मी अजिबात फिल्मी नाही. मी खूप भावनिक, अतिविचारी मुलगी आहे. जशा सगळ्या बायका, मुली असतात तशीच मी आहे", असंही रिंकूने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : '...हाच तो मुलगा आहे', लग्नाबाबत चर्चा, जोडीदाराबद्दल रिंकू राजगुरू स्पष्टच बोलली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल