TRENDING:

19 दिवस शूटींग, सिनेमानं 35 कोटी कमावले; पण सचिन पिळगावकरांना मानधन नाही, मिळाला होता फ्रीज

Last Updated:
Sachin Pilgaonkar Untold : अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमात काम केलं आहे. पण एका सिनेमात त्यांनी 19 दिवस काम केलं. सिनेमानं 35 कोटी कमावले पण सचिन पिळगावकर यांनी मानधन म्हणून पैसे नाही तर फ्रीज मिळाला होता.
advertisement
1/9
सिनेमानं 35 कोटी कमावले, पण सचिन पिळगावकरांना मानधन नाही; मिळाला होता फ्रीज
सचिन पिळगावकर </a>हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव आहे. 5 हून अधिक दशकं ते मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत. " width="1200" height="900" /> अभिनेते सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव आहे. 5 हून अधिक दशकं ते मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत.
advertisement
2/9
वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय करण्यास सुरूवात केली. या सिनेमासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.
advertisement
3/9
पण तुम्हाला माहिती आहे का हिंदीतील एक कल्ट सिनेमात काम करण्यासाठी सचिन पिळगावकर यांना मानधनच मिळालं नव्हतं. त्या बदल्यात त्यांना फ्रीज देण्यात आला होता. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
advertisement
4/9
सचिन पिळगावकर यांनी अनेक हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या करिअरमधील काही महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमात त्यांनी छोटा रोल केला होता. पण तो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
advertisement
5/9
शोल सिनेमात त्यांनी इमाम चाचाच्या मुलाचा रोल केला होता. अहमद असं त्यांच्या भूमिकेचं नाव होतं. अहमद नोकरीसाठी बाहेर जात असताना गब्बरचे डाकू त्याला पकडतात. त्यानंतर गब्बर त्याला ठार मारतो.
advertisement
6/9
अहमदचा मृतदेह घोड्यावर टाकून गावात पाठवून देतो. शोले सिनेमा केला तेव्हा सचिन पिळगावकर फक्त 17 वर्षांचे होते. त्यांचं वय लहान असल्यानं सिनेमात त्यांचे सगळे सीन दाखवण्यात आले नव्हते.
advertisement
7/9
सचिन पिळगावकर यांनी या छोट्या रोलसाठी तब्बल 19 दिवस शूटींग केलं होतं. पण या कामाचे त्यांना पैसे मिळाले नाहीत. शोले सिनेमा केला तेव्हा सचिन पिळगावकर फक्त 17 वर्षांचे होते.
advertisement
8/9
शोलेमध्ये काम करण्याचं मानधनाऐवजी फ्रीज देण्यात आला होता. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये हा किस्सा सांगितला आहे.
advertisement
9/9
पैशांऐवजी फ्रीज मिळाल्याचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा होता असं ते अभिमानाने सांगतात. पण त्यांना फ्रीज का देण्यात आला होता याचं कारण समोर येऊ शकलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
19 दिवस शूटींग, सिनेमानं 35 कोटी कमावले; पण सचिन पिळगावकरांना मानधन नाही, मिळाला होता फ्रीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल