TRENDING:

111 वर्षांपूर्वी रिलीज झालेला भारतातील पहिला मराठी चित्रपट; देतोय 3 पर्याय, सांगा योग्य उत्तर

Last Updated:
सध्या मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस आले आहेत. सैराट सिनेमानं 100 कोटी तर बाईपण भारी देवा, वेड सारख्या चित्रपटांनी 70 कोटींहून कमाई करत रेकॉर्ड तयार केलेत. सध्या अनेक मराठी चित्रपट तयार होत असले तरी भारतातील पहिला मराठी चित्रपट कोणता हे तुम्हाला माहितीये का? चार पर्याय देतोय. योग्य उत्तर सांगा.
advertisement
1/8
भारतातील पहिला मराठी चित्रपट कोणता? देतोय 3 पर्याय, सांगा योग्य उत्तर
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. ते नसते तर आज चित्रपट हे माध्यम आपल्याकडे सुरू झालं नसतं.
advertisement
2/8
आज चित्रपटसृष्टीत अनेक सिनेमांची निर्मिती होत आहे. अनेक सिनेमांनी आपल्या छाप प्रेक्षकांवर उमटवली आहे. पण भारतात तयार झालेला पहिला मराठी चित्रपट तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
3/8
दादासाहेब फाळके राजा हरिचंद्र हा पहिला मुकपट 1913साली तयार केला. पण हा चित्रपट भारतातील पहिला मराठी चित्रपट नाही.
advertisement
4/8
तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? त्यासाठी तुम्हाला आम्ही चार पर्याय देतो. त्यातील एक पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
advertisement
5/8
पर्याय 1- विठ्ठल, पर्याय -2 श्वास, पर्याय 3 - श्री पुंडलिक, पर्याय 4- नटरंग . या चार पर्यायातील एक उत्तर योग्य आहे.
advertisement
6/8
राजा हरिशचंद्र या चित्रपटाच्या आधी 1912 साली रामचंद्र गोपाल तोरणे म्हणजे दादासाहेब तोरणे यांनी एका सिनेमाची निर्मिती केली होती. 19 मे 1912 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
advertisement
7/8
या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय हा 3 असा आहे. 'श्री पुंडलिक' असं पहिल्या भारतीय मराठी चित्रपटाचं नाव आहे.
advertisement
8/8
चित्रपट, नाटक, मालिकांशी निगडीत अशाच काही इंटेरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी News18marathi.comला नक्की भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
111 वर्षांपूर्वी रिलीज झालेला भारतातील पहिला मराठी चित्रपट; देतोय 3 पर्याय, सांगा योग्य उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल