Suraj Chavan : "बाळांनो खूप शिका, मला शिकता आलं नाही कारण..."; गावच्या शाळेतल्या पोरांना सूरज चव्हाणचा लाखमोलाचा सल्ला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सूरजचं मोढवे गावात जंगी स्वागत करण्यात आलं. सूरज गावात आल्यानंतर त्याच्या शाळेत गेला होता. शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूरजने शाळेतील मुलांशी संवाद साधला आणि त्यांना लाखमोलाचा सल्ला दिला.
advertisement
1/7

सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता ठरला.
advertisement
2/7
विजयी झाल्यानंतर सूरज चव्हाण त्याच्या मोढवे गावी पोहोचला. सूरजच्या स्वागतासाठी मोढवे गावकरी सज्ज झाले होते.
advertisement
3/7
सूरजचं स्वागत करण्याबरोबरच गावाकडून सूरजच्या शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला.
advertisement
4/7
शाळेतील मुलांशी सूरजने संवाद साधला. तो म्हणालो, "सगळ्या पोरांना मी एकच सांगतो, की बाळांनो लय शिका, मला शिकायला नाही मिळालं कारण मी गरीब होतो".
advertisement
5/7
"गरीब असलो तरी मी शाळेत जात होतो पण मला इच्छा नव्हती शाळेत जायची."
advertisement
6/7
"मी पळून जायचो आणि डोंगरावर जाऊन बसायचो. पण तुम्ही खूप शिका आणि खूप मोठे व्हा."
advertisement
7/7
सूरज चव्हाणला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. बिग बॉसच्या घरातही त्याने अनेकदा त्याला शिकायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : "बाळांनो खूप शिका, मला शिकता आलं नाही कारण..."; गावच्या शाळेतल्या पोरांना सूरज चव्हाणचा लाखमोलाचा सल्ला