Christmas 2024 Gifts Ideas: सीक्रेट सांता आहात, मग देण्यासाठी एकापेक्षा एक हटके गिफ्ट आयडिया
- Published by:Priya Lad
Last Updated:
Christmas Secret Santa Gifts for 2024: कित्येक जण आता सीक्रेट सांताच्या तयारीत असतील. तुम्हीही कुणाचे सीक्रेट सांता असाल आणि समोरच्याला काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असे तर या काही आयडिया.
advertisement
1/7

ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सण असला तरी सगळे जण सेलिब्रेट करतात. अगदी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्येही ख्रिसमस सेलिब्रेशन असतं आणि ख्रिसमस सेलिब्रेशन म्हणजे सीक्रेट सांता आलाच. सीक्रेट सांतासाठी एकापेक्षा एक असे गिफ्ट्स.
advertisement
2/7
तुम्ही पर्सनालाइझ वस्तू देऊ शकता. जसं की त्यांच्या नावाचं, आवडत्या कोट्सच मग, त्याचं नाव असलेला पेन, वॉलेट, नोटबुक, जॅकेट किंवा टीशर्ट, तसंच एखादी फोटो फ्रेम.
advertisement
3/7
समोरची व्यक्ती खाण्याची शौकीन असेल तर तिला चॉकलेट हॅम्पर, होममेड कुकीज किंवा गॉर्मेंट फूड बास्केट देऊ शकता. यात त्याचं आवडतं स्नॅक्स, चॉकलेट, कॉफी, टी-बॅग्स ठेवू शकता.
advertisement
4/7
टेकप्रेमी व्यक्तीला गिफ्ट द्याचं असेल तर वायरलेस इअरबड, पोर्टेबल चार्जर, स्मार्टवॉच देऊ शकता.
advertisement
5/7
एखाद्याला शॉपिंग, फिरण्याची, मनोरंजनाची आवड असेल तर तुम्ही शॉपिंग वाऊचर, मुव्ही किंवा नाटकाचं तिकीट असं काहीतरी देता येईल.
advertisement
6/7
डेस्क लॅम्प, पेपर वेट, इनडोअर प्लॅट अशा डेस्कटॉप एक्सेसरीज घेऊ शकता.
advertisement
7/7
त्या व्यक्तीला काय हवं नको ते जाणून घेऊन त्यानुसार गिफ्ट द्या किंवा काहीच सुचत नसेल तर सरळ गिफ्ट वाऊचर द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Christmas 2024 Gifts Ideas: सीक्रेट सांता आहात, मग देण्यासाठी एकापेक्षा एक हटके गिफ्ट आयडिया