TRENDING:

कांदा पोहेतर नेहमीच खात असाल पण कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का? ‘इथं’ आहेत प्रसिद्ध

Last Updated:
नाश्ताला पोहे खाल्ले की आपला दिवसही चांगला जातो. कांदा पोहे खायला सर्वांनाच आवडतात. पण तुम्ही कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का?
advertisement
1/5
कांदा पोहेतर नेहमीच खात असाल पण कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का?
रोजच्या नाश्त्यात गरमागरम पोहे सर्वांनाच खायला आवडतात. नाश्ताला पोहे खाल्ले की आपला दिवसही चांगला जातो. कांदा पोहे खायला सर्वांनाच आवडतात.
advertisement
2/5
पण तुम्ही कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का? छत्रपती संभाजीनगरमध्ये अजबनगर ते क्रांती चौक रस्त्यावर बालाजी नाश्ता सेंटर आहे. येथील रस्सा पोहे प्रसिद्ध असून ते खाण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी असते.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अजब नगर ते क्रांती चौक रस्तामध्ये बालाजी नाश्ता सेंटर हे रस्सा पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे पोह्यासोबत रस्सा, दही लिंबू ही दिली जाते. इथे सकाळी चार वाजल्यापासून नाश्ता करण्यासाठी लोकांची गर्दी होते. इथले पोहे अतिशय उत्तम आणि लोकांच्या आवडीचे आहेत.
advertisement
4/5
आम्ही पोहे बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचा मसाला वापरतो. पोहे बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचे पोहे, शेंगदाणे, जिरे, कडीपत्ता, कोथिंबीर हे उत्तम क्वालिटीचा वापरतो.
advertisement
5/5
पोह्यांची किंमत फक्त पंधरा रुपये आहे. अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. आमच्याकडे विविध प्रकारचा नाश्ता भेटतो. पण पोहे आमच्या ग्राहकांना खूप आवडतात, असे दुकानाचे मालक राजू सराटे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कांदा पोहेतर नेहमीच खात असाल पण कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का? ‘इथं’ आहेत प्रसिद्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल