TRENDING:

Valentine Day 2025 Wishes For Boyfriend : वाचताच तो फिदा होईल, बॉयफ्रेंडसाठी हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज

Last Updated:
Happy Valentine Day 2025 Wishes for Boyfriend in Marathi: 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. प्रियकराला मेसेजमधून प्रेमाच्या दिवसाच्या शुभेच्छा द्या. बॉयफ्रेंडला पाठवण्यासाठी हटके असे हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज.
advertisement
1/7
वाचताच तो फिदा होईल, बॉयफ्रेंडसाठी Happy Valentine Day Wishes
14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. प्रियकराला मेसेजमधून प्रेमाच्या दिवसाच्या शुभेच्छा द्या. बॉयफ्रेंडला पाठवण्यासाठी हटके असे हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज.
advertisement
2/7
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे, हॅपी व्हॅलेंटाईन डे!
advertisement
3/7
तू फक्त माझा प्रियकर नाहीस, तू माझं सर्वस्व आहेस आणि माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम आहेस. सुंदर आठवणी बनवण्यासाठी मला तुझ्यासह आयुष्य कायम जगायचं आहे. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
advertisement
4/7
ज्याच्याजवळ माझ्या हृदयाची किल्ली आहे, ज्याचं प्रेम माझं मार्गदर्शक आहे, त्या माझ्या सर्वस्व असणाऱ्याला व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
advertisement
5/7
माझ्या हृदयात वाजणारा स्वर तूच आहेस, आयुष्यभर मला हा एकच राग आळवायचा आहे. तुझ्यासोबत सूर जुळवत जगायचं आहे, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
advertisement
6/7
तुझ्या मिठीत मला एक सुरक्षित आश्रयस्थान सापडलं आहे आणि तुझ्या हृदयात मोजमापाच्या पलीकडे प्रेम आहे. या व्हॅलेंटाईन डे, मला एवढंच सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी जग आहेस.
advertisement
7/7
तुझं माझं नातं असं असावं जे, शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं, कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी  मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं, Happy Valentine's Day
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Valentine Day 2025 Wishes For Boyfriend : वाचताच तो फिदा होईल, बॉयफ्रेंडसाठी हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल