International Tea Day Wishes 2024 : सर्व चहाप्रेमींना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
International Tea Day Wishes In Marathi : चहा पिण्याची सुरुवात भारतात झालेली नसली तरी चहा आता भारतीयांचं लोकप्रिय पेय आहे. तुमजला सर्व ठिकाणी चहाप्रेमी भेटतीलच. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. आजच्या दिवशी या चहाप्रेमींना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आणखी गोड करूया..
advertisement
1/12

कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आधीच चहाच्या प्रेमात आहे.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
2/12
सकाळचा चहा आणि वडिलांचे मत, वेळोवेळी घेतले पाहिजे.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
3/12
आम्ही दारूला कधी हात लावत नाही आणि चहा आम्ही कधीच सोडत नाही.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
4/12
कॉफी म्हणजे प्रेम पण चहा म्हणजे माझे आयुष्य.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
5/12
कॉफीवर फक्त थोडेसे संस्कार केले जातात, पण चहावर नाती बांधली जातात.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
6/12
जगात अशी कोणतीही समस्या नाही, जी गरम आंघोळ आणि कडक चहा सोडवू शकत नाही.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/haldi-ceremony-quotes-status-captions-for-instagram-in-marathi-mhpj-1164995.html">शुभेच्छा..!</a>
advertisement
7/12
चहा प्याल तर कळेल, सुखाची खरी व्याख्या काय आहे.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
8/12
उगाचच नाही म्हणत चहाला अमृततुल्य, चहामुळेच कळते जीवनाचे मूल्य.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/1st-anniversary-wishes-in-marathi-for-husband-wife-pahilya-lagn-vadhdivas-shubhechha-for-instagram-mhpj-1182452.html">शुभेच्छा..!</a>
advertisement
9/12
चहा, चहा असतो. तो ज्यांना कळतो, तोच त्याच्या प्रेमात पडतो.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
10/12
आयु्ष्यात सगळे साथ सोडतील पण चहा कधीही सोडणार नाही.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
11/12
एक कटींग जेव्हा घोट घोट पितो, तेव्हाच चहाचा खरा आनंद मिळतो.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
12/12
जीवन आहे चहाच्या कपासारखे काठोकाठ भरण्यासाठी, मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
International Tea Day Wishes 2024 : सर्व चहाप्रेमींना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!