Maharashtra Day 2024 Wishes : साजरा करूया महाराष्ट्र दिनाचा गौरव, द्या या मराठमोळ्या शुभेच्छा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Maharashtra Din Wishes in Marathi : दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा लागू झाला. हा कायदा वैयक्तिक राज्याच्या निर्मितीची मागणी करणाऱ्या अनेक निषेध आणि आंदोलनांचा परिणाम होता. स्वतंत्र राज्याची मागणी सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने केली होती. तेव्हापासून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना तुम्ही या खास शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/12

इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
2/12
सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
3/12
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर आई भवानीची होईन, जय भवानी जय शिवाजी.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
4/12
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन.. या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
5/12
संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतसे महाराष्ट्राचा वेश,राकट दनगट बलदंड सदैव राहते एकसंघ नी अखंड.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
6/12
महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
7/12
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र, जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
8/12
या दिवशी, मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा पाठवत आहे.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
9/12
महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
10/12
महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान बाळगा. भारताला चमकण्यासाठी राज्य इतर राज्यांशी सहकार्य करते.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
11/12
आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
advertisement
12/12
मंगल देशा.. पवित्र देशा.. महाराष्ट्र देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Maharashtra Day 2024 Wishes : साजरा करूया महाराष्ट्र दिनाचा गौरव, द्या या मराठमोळ्या शुभेच्छा..