TRENDING:

Gajanan Maharaj Quotes : गजानन महाराजांचे 'हे' 5 विचार बदलतील तुमचं आयुष्य

Last Updated:
गजानन महाराज हे भगवान गणेश यांचा अवतार मानले जातात. महाराष्ट्रासह देशभरात त्यांचे अनेक भक्त असून त्यांनी माणसांना जीवन कसे जगावे याबाबत अनेक उपदेश दिले आहेत. तेव्हा गजानन महाराजांच्या काही उपदेशांबद्दल जाणून घेऊयात.
advertisement
1/5
गजानन महाराजांचे 'हे' 5 विचार बदलतील तुमचं आयुष्य
ध्यानी ध्यास, मनी आससदैव आहे तुझाच भास दूर असो की आसपास चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास। गण गण गणात बोते..!!
advertisement
2/5
भक्त मी गजाननाचा।गुरुवार माझा सण। गुरुवारी कामे मार्गी लागती। कठीण असुदे कितीपण। गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष। वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श। यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष। येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष..!!
advertisement
3/5
कणांपासून सृष्टी बनली।त्यातील मी एक क्षुल्लक कण।। मात्र प्रत्येक कणात आहे। माझा गजानन..!!
advertisement
4/5
संकटातून तारत असे।विघ्ने दूर सारत असे।। शेगाविचा गजानन भक्तांवर। नेहमीच माया करत असे।। ।। जय गजानन माऊली ।।
advertisement
5/5
माझे चित्त माझे मन।बोले जय गजानन।। जीवनातील प्रत्येक क्षण। गजाननाला अर्पण..!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gajanan Maharaj Quotes : गजानन महाराजांचे 'हे' 5 विचार बदलतील तुमचं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल